नांदेड सामाजिक न्याय भवनात १० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा – सामाजिक कार्यकर्ते विजय सरपाते यांचे पुण्याच्या आयुक्तांना निवेदन.