Post Views: 113
वैभव घाटे
एकीकडे इंधन टंचाईमुळे नागरिक हैराण झाल्या असताना दुसरीकडे सालुरा येथे पेट्रोलचा काळाबाजार सुरू झालाय..

सालुरा येथील पेट्रोल पंप बंद असल्या कारणाने अनेक ठिकाणी पेट्रोलचा काळाबाजार उघडकीस आला आहे निजामाबाद जिल्ह्यातील सालुरा मंडल येथील प्रत्येक किरणा दुकानांमध्ये अधिकृत दरापेक्षा जादा दराने १३० ते 140 रु प्रति लिटर पेट्रोलची खुलेआम विक्री होत असून सर्व सामान्य नागरिकांना किराणा दुकानातून ज्यादा दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे त्याचा फटका वाहनधारकांना होत आहे पेट्रोलची विक्री रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातील यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली का? असा सवाल वाहनधारकाकडून करण्यात आला

Author: Vaibhav Ghate
Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734





