V1News Telangana

best news portal development company in india

नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथे ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले’

SHARE:

नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथे ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले’

स्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दि.29 सप्टेंबर 2024 रोज नरसी फाटा येथे ‘जुलूस ए मोहम्मदी’चे आयोजन करण्यात आले होते, ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ मोठ्या उत्साहात संपन्न झालेआहे तसेच मिरवणूक मार्गावरील सजावट करण्यात आले होते , रविवारी सकाळी 7:00 वा. हर्षोउल्हासात मिरवणुकाला प्रारंभ झाले आहे. दरवर्षी प्रमाणे इस्लाम धर्मांचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती दिवशी नरसी येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने जुलूस ए मोहम्मदी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते परंतु यंदा कार्यक्रमात बदल करत दि.29 सप्टेंबर 2024 रोजी रविवारी जुलूस ए मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते, यामुळे परिसरातील मुस्लिम समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होऊन जुलूस ए मोहम्मदीची शोभा वाढवावी असे आव्हान ईद मिलाद कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा -रविवारी सकाळी 7:00वाजता सुरुवात झाले नरसी येथील दारुउलूम अहले सुन्नत नुरीया मुखेड रोड महेबुब नगर येथून जुलूस निघुन यानंतर मुख्य चौक,बसस्थानक परिसर,बिलोली रोड या मार्गाने विश्रामगृह होत मगदूम नगर येथील मस्जिद येथे पोहोचेले त्या ठिकाणी फातीहा खानी व दुवा झाली त्याच मार्गाने जुने गाव नरसी येथील प्रसिद्ध हजरत खाकीशाह वली रहेमातुलाह अलहे यांच्या दर्गाह येथे जाऊन फतेहा खानी,सलाम व दुवा करण्यात आले

नायगाव तालुक्यातील नरसी येथे मुस्लिम गुरूवर्य खारी शाहेद रजा सिद्दीकी ,काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक हाजी हुसेनसाब,जुलूस ईद मिलाद निमित्त मोहम्मद पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाल्लाहू वसल्लम साहेब,औलीया यांचे जवळपास 72 साहीत्य व तब्रुकात ची दर्शन देण्यात आले जियारत करण्यात आले आहे,यावेळेस निजामाबाद येथील प्रसिद्ध मुस्लिम धर्म गुरूवर्य सय्यद युसुफ ऊदीन खादरी चिस्ती अल रीफाई, सय्यद इसाक हाजी हुसेन साहब ,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख लतीफ साहेब, भाजप चे शिवराज पाटील होटाळकर, भाजपचे श्रावण पाटील भिलवंडे नरसी नगरीचे सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे काँग्रेसचे संभाजी पाटील भिलवंडे सुधाकर पाटील भिलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती,नाजीम सेठ, खाजा सेठ, हाजी राऊफ बागवान, बबलू खाॅन निजामाबाद,सय्यद मोहीयोदीन, सय्यद शादुल साब, सय्यद पीर साब , सय्यद मुनीर, सय्यद आलीम, शेख जमिल कोलंबीकर, सय्यद आरीफ , शेख नजीर चऊस , सय्यद ताहेर अली,शेख बशीरसाब, वसीम पठाण, बबलू चाँदसाब कोलंबीकर ,सय्यद अजीम, सय्यद आदम , सय्यद मोईन, सय्यद मोसीन, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. नरसी समाज बांधवाने सय्यद इसाक हाजी हुसेनसाब यांचे कौतुक केले ,

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1news న్యూస్.&దినపత్రికకు విలేకరులు కావలెను.పెండేకర్.శ్రీనివాస్. సెల్,,9603925163..9834485832.....

best news portal development company in india