V1News Telangana

best news portal development company in india

कुंडलवाडी येथे अय्यप्पा स्वामी इरमुडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

SHARE:

कुंडलवाडी (प्रतिनिधी) शहरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी इरुमुडी कार्यक्रम कुंडलेश्वर मंदिर येथे दि.7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले…

यंदा एकूण 64 स्वामीनी अयप्पा स्वामी ची दिक्षा घेतले हा दिक्षा 41 दिवसाचा असतो. दिवस पूर्ण झाल्यावर हा इरुमुडी बांधले जाते हा इरुमुडी श्री यू रमणा प्रसाद गुरु स्वामी यांचे हस्ते गेल्या 12 वर्षा पासून बांधण्यात येत आहे. कार्यक्रमा साठी विशेष महिलांचा फार मोडा प्रतिसाद होता कुंडलवाडी व बिलोली आजू बाजूतील गावातील भरपूर भक्त हा कार्यक्रमास आले व तसेच नगर परिषदचे मुख्याधिकारी चव्हान , पोलीस स्टेशन चे उप निरक्षक नारायण शिंदे यांनी इरुमुडी व शबरीमला यात्रा जाणाऱ्या स्वामींना शुभेच्छा दिले. कार्यक्रमा नंतर अन्नदान करण्यात आले पुन्हा शबरीमला यात्रा साठी कुंडलेश्वर मंदिर येतुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आले हा मिरवणुकीत महिला पुरुष व लहान मुलांचा फार मोठा जण समुदाय होता या कार्यक्रमात बरेच राजकीय व समाज सेवक व नगर परिषद कर्मचारी यांनी मदत केली आहे.कार्यक्रमा नंतर सुरेश दुगमोड गुरु स्वामी, वसंत मदीकुंटावार गुरु स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले.या कर्यक्रमात माजी नगराध्यक्ष भुमन्ना ठक्कूरवार सेवा निवृत्त तसीलदार चव्हान, माजी नगरसेवक राजु पोतनकर, माजी व्हाईस चेरमन हणमंलू गोनेलवार, सायरेड्डी पुप्पलवार, बिलोली व्यापार अशोशेन अध्यक्ष दत्ता रायकंटवार, हणमंत सेट मुंगीलवार, आदित्य बेजगमावर, राजु काळसाईत, भीम पोतनकर, रवी सेट मुनगीलवार, राजू गुडलावार भाजपा शहर अध्यक्ष हणमंलू इरलावार,बंटी साठे, राजु माहेवार, दत्तु हमदं, अजय गोनेलवार,मारोती कर्पे, नागेश तेलकेश्वर यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते.

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1news న్యూస్.&దినపత్రికకు విలేకరులు కావలెను.పెండేకర్.శ్రీనివాస్. సెల్,,9603925163..9834485832.....

best news portal development company in india